{
  "village_code": "270900014090100000",
  "village_name": "मोवाड",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:46:34Z",
  "surveys": [
    "432/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मोवाड , नरखेड\nलिहून देणार : रामदास माधवराव वालुरकर रा. मोवाड यांचेकडील दस्त दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 432/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मोवाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 153000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगेश मधुकर लोखंडे"
}
