{
  "village_code": "270900020099060000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:20:10Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- गजानन धनराज गौरखेडे ,गणेश रमेश मेश्राम ,दिनेश रमेश मेश्राम ,दिलीप चिंतामण तागडे ,पंकज महादेव गौरखेडे ,मुकेश रमेश मेश्राम ,वर्षा धीरज गायकवाड ,वासुदेव धनराज गौरखेडे ,सिमा मुकेश सोमकुवर रा. बोरी(खाता क्रमांक17) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7300 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्स्याची विक्री पूर्ण त्यांनी दस्त क्रमांक 2832 अन्वये अविभाज्य हिस्स्याचे खरेदी खत दिनांक 19/08/2026 हक्का सह\nलिहुन घेणार :\nपुष्पराज प्रभुजी दुधाने ,सतीश गेंदराज भोपरे (खाता क्रमांक :-236)गट/सर्व्हे क्रमांक 16 अविभाज्य हिस्स्याची खरेदी पूर्ण.\nयांना दुय्यम निंबधक कळमेश्वर जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2832 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बादल प्रदीप जेवडे"
}
