{
  "village_code": "270900020099370000",
  "village_name": "चेंडकापुर",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:40Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक ,शाखा काटोल\nलिहून देणार : शेषराव राजेराव उईके रा. रणघोडा (रीठी) यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यांचेकडील पत्र क्रमांक 06/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रांत भास्‍कर भोवते"
}
