{
  "village_code": "270900020099380000",
  "village_name": "पेठ बुधवार",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1702,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:27:15Z",
  "surveys": [
    "58/1/58/2/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा काटोल तर्फे मॅनेजर शरद नामदेव भोळे\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण दशरथ उमाठे रा. पेठ बुधवार यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5677-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/58/2/8 क्षेत्र 1.3950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण दशरथ उमाठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर पुरुषोत्तम डांगोरे"
}
