{
  "village_code": "270900020099390000",
  "village_name": "सोनखांब",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2213,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T18:51:27Z",
  "surveys": [
    "294/2/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र दि कमांडंट एस आर पी एफ ग्रुप नं 4 नागपूर\nगहाणखत लिहुन देणार : अतुल ज्ञानेश्वर मुळे रा. सोनखांब यांनी दुय्यम निबंधक कळमेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 3180-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/2/16 क्षेत्र 1.2645 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल ज्ञानेश्वर मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्गाप्रसाद अंबीरलाल टेकाम"
}
