{
  "village_code": "270900020099590000",
  "village_name": "राऊळगांव",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3696,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:26:14Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमा.कोर्ट विध्यमान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश क्र.म.स./ना.ना./तहका/कावी-663/2026 दि.15/10/2026\nसंदर्भ:-१) मा.अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांचे पत्र क्र डी-16/बी-12/सिलिंग/कावी-905/2026 दि.10/09/2026\n२) मा.उपविभागीय अधिकारी काटोल यांचे पत्र क्र.समअ/उविअ काटोल/कावी 938/2026 दि.12/10/2026 नुसार\nमौजा राउळगाव येथील खातेदार श्रीमती शकुंतला गुणवंतराव गायकवाड सर्वे क्र.422 आराजी 1.91 हे.आर जमा 6.20 वर्ग 2 सिलिंग कायदाअंतर्गत असलेली शेतजमीन उपरोक्त संदर्भीय आदेशात नमूद अटी व शर्तीचे अधीन राहून भोगावटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात येते आहे.",
  "talathi": "उर्मिला अरुण मसराम"
}
