{
  "village_code": "270900020099710000",
  "village_name": "शेकापुर",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1257,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2025-12-09",
  "objection_until": "2025-12-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:32Z",
  "surveys": [
    "99/1",
    "99/2",
    "99/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 20/11/2025\nफेरफाराचा दिनांक:- 09/12/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा-काटोल\nगहाणखत लिहुन देणार : आशा गणेश धुर्वे ,दिवाकर किसन कोडापे ,सुधाकर किसन कोडापे रा. शेकापुर यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 6274-2025 दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1, 99/2, 99/3 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा गणेश धुर्वे ,दिवाकर किसन कोडापे ,सुधाकर किसन कोडापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nआशाबाई गनबाजी धुर्वे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "रामानंद दगडू आळणे"
}
