{
  "village_code": "270900020100400000",
  "village_name": "पांजरा (रिठी)",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:31:24Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया झिलपा , काटोल\nलिहून देणार : संदीप भिकराज बेलेकर रा. पांजरा (रिठी) यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया झिलपा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनल कृष्‍णाजी बनाईत"
}
