{
  "village_code": "270900020100410000",
  "village_name": "कचारी सावंगा",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:51:30Z",
  "surveys": [
    "498/1",
    "644",
    "648",
    "652",
    "669"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, कचारी सावंगा\nलिहून देणार : केशवराव बाजीराव भेलकर रा. कचारी सावंगा यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 644, 648, 652, 669, 498/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास प्रल्हाद खरसाडे"
}
