{
  "village_code": "270900020100440000",
  "village_name": "दुधाळा",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:12:31Z",
  "surveys": [
    "179/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी , काटोल\nलिहून देणार : सुरजकुमार गोकुलदास लखोटीया रा. दुधाळा यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल महादेव दुनेदार"
}
