{
  "village_code": "270900020100620000",
  "village_name": "वसंतनगर",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:28:32Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : आय डी एफ सी फर्स्ट नागपूर\nलिहून घेणार : श्री.मुकेश लक्ष्मीनारायण जैस्वाल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 21/1 तपशिल : दि.२७/०७/२०२३ रोजी श्री.मुकेश लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक लिमिटेड शाखा नागपूर कडून रु १७८५०००/-(सतरा लाख पंच्याऐंशी हजार रु फक्त ) घेतलेल्या कृषीकर्जाची नोंद - 977\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी सुनील लाहोरे"
}
