{
  "village_code": "270900020100630000",
  "village_name": "दोडकी",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1002,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:23:45Z",
  "surveys": [
    "28/1/28/4/46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र दि कमांडंट एस आर पी एफ ग्रुप नं 4 नागपूर\nगहाणखत लिहुन देणार : सचिन रमेशराव गाडगे रा. दोडकी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5982-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/28/4/46 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन रमेशराव गाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी सुनील लाहोरे"
}
