{
  "village_code": "270900020100700000",
  "village_name": "पुसागोंदी",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:17:31Z",
  "surveys": [
    "32/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया कोंढाळी , काटोल\nलिहून देणार : गिरधर झामसिंग चव्हान रा. पुसागोंदी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये २००००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया कोंढाळी यांचेकडील पत्र क्रमांक ७६३१-३४३१ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २००००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी सुनील लाहोरे"
}
