{
  "village_code": "270900024092200000",
  "village_name": "काटोल",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 31747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:52:39Z",
  "surveys": [
    "53/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : काटोल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित काटोल\nगहाणखत लिहुन देणार : कल्पना सिध्दार्थ बागडे रा. काटोल यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5548-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/10 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना सिध्दार्थ बागडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल दिपकराव देशमुख"
}
