{
  "village_code": "270900024092200000",
  "village_name": "काटोल",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 31785,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:52:39Z",
  "surveys": [
    "683/3/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.9/एम.आर.सी-81/2026-27\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा.कोर्ट विध्य्मान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश रा.मा.क्र.9/एम.आर.सी-81/2026-27 दि. 7/10/2026 नुसार सर्वे क्र.683/3 भूखंड क्र.21 क्षेत्र 1.9550 चौमी 1) केशव लक्ष्मण कापसे ,सुभाष लक्ष्मण कापसे यांचे हिस्सा 1.1152 चौमी व 2) पुष्पा अनिल तागडे यांचे हिस्सा क्षेत्र 0.8398 चौमी नुसार भोगवटदाराचे नावासमोर क्षेत्र दर्ज करण्यात आले. आदेशीत नोंद.",
  "talathi": "अमोल दिपकराव देशमुख"
}
