{
  "village_code": "270900024092200000",
  "village_name": "काटोल",
  "taluka_name": "काटोल",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 31818,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:14:12Z",
  "surveys": [
    "53/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.13/एम.आर.सी -81/2026-27\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.कोर्ट विध्य्मान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश रा.मा.क्र.13/एम.आर.सी-81/2026-27 दि.16/10/2026 नुसार सर्वे क्र.53 प्लॉट क्र.45 मधील क्षेत्र 2.1600 चौमी मधील 1) ज्योत्स्ना मिलिंद वरघट यांचा हिस्सा क्षेत्र 1.0800 चौमी व 2) अनिता विनोद शृंगारे, विनोद सहदेवराव शृंगारे यांचा हिस्सा क्षेत्र 1.0800 चौमी नुसार भोगवटदाराचे नावासमोर क्षेत्र दर्ज करण्यात आले. आदेशीत नोंद.",
  "talathi": "अमोल दिपकराव देशमुख"
}
