{
  "village_code": "270900030100840000",
  "village_name": "तिष्टी (खुर्द)",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1406,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:24Z",
  "surveys": [
    "36/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं. एस.14/2168162/प्र.क्रं. 458/ल 6 नुसार\nआदेश दिनांक : 15/09/1992\nलक्ष्मीमुक्ति योजनेअंतर्गत नाव समाविष्ट करण्याबाबत\nखातेदार विठ्ठल बापूराव कुंभारे यांनी अर्ज दिला की तिष्टी खु येथील सर्वे क्रं 36/2 आरजी 1.81 भो.वर्ग 1 ही शेतजमीन असून सदर शेत जमिनी मध्ये सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सुरेखा विठ्ठल कुंभारे यांचे नाव समाविष्ट करण्याबात केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं. एस.14/2168162/प्र.क्रं. 458/ल 6 नुसार लक्ष्मी मुक्ति योजनेअंतर्गत सहधारक म्हणून यांचे नाव समाविष्ट करण्यात आले अर्जदार यांनी विहित नमुन्यात अर्ज,व, आधार कार्ड सादर केलेले असून त्यानुसार नोंद प्रस्तावित",
  "talathi": "निता वसंतराव मेंघरे"
}
