{
  "village_code": "270900030100880000",
  "village_name": "बुधला",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:53:42Z",
  "surveys": [
    "193/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया ,\nलिहून देणार : सुनंदा हरीराम कठाणे रा. बुधला यांनी रक्कम रुपये 812000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 812000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदि ०३/10/२०२६ रोजी युनियन बँक ऑफ इंडिया कडून रक्कम रुपये ८१२००० /- कर्ज घेतले .",
  "talathi": "प्रविण धनराज ठाकरे"
}
