{
  "village_code": "270900030100890000",
  "village_name": "पिलकापार",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:52:42Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक शाखा कळमेश्वर\nलिहून देणार : बेबीबाई दशरथ मसाने रा. पिलकापार यांनी रक्कम रुपये 98000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा कळमेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 130 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 98000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदि 28/10/2026 रोजी कॅनरा बँक शाखा कळमेश्वर कडून रक्कम रुपये ९८०००/- कर्ज घेतले .",
  "talathi": "प्रविण धनराज ठाकरे"
}
