{
  "village_code": "270900030101110000",
  "village_name": "उबगी",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2064,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:34:59Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.अ.मा.क्र.177/एस.आर.व्‍ही-43/2025-26\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब सावनेर यांचे आदेश eqj case no 111/2026 रा.अ.मा.क्र.177/एस.आर.व्‍ही-43/2025-26\nआदेश दिनांक : 22/09/2026 मधील मुद्दा क्रमांक 2 अन्‍वये मा.नायब तहसिलदार मॅंडम कळमेश्‍वर यांचे आदेश रा.मा.क्र. 20/एस.आर.व्‍ही-43/2025-26 दिनांक 13/07/2026 चा आदेश कायम ठेवण्‍यात आलेला आहे.\nमा.नायब तहसिलदार मॅंडम कळमेश्‍वर यांचे आदेश रा.मा.क्र. 20/एस.आर.व्‍ही-43/2025-26 दिनांक 13/07/2026 च्‍या आदेशानुसार\nखातेदार प्रभा रघुनंदन खंडालकर,गंगा लालजी गु-हारीकर यांच्‍या हिस्‍सात स.नं. 59 आराजी 1.85 हे.आर पैकी 0.60 हे.आर\nखातेदार हिराबाई हरिचंद्र मेहुने यांच्‍या हिस्‍सात स.नं. 59 आराजी 1.85 हे.आर पैकी 0.60 हे.आर\nखातेदार किरण श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर ,जिजाबाई श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर राजु श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर ,सतिश श्रीकृष्‍णा चिन्‍होरकर यांच्‍या हिस्‍सात स.नं. 59 आराजी 1.85 हे.आर पैकी 0.65 हे.आर\nअशा प्रकार आदेश पारित केलयानुसार आदेशाने नोंद दाखल करण्‍यात येते.",
  "talathi": "विजया सुर्यभान खांबलकर"
}
