{
  "village_code": "270900030101120000",
  "village_name": "मोहळी",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:09Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nसक्षम अधिकारी नायब तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक eqj case no 0144/2026 रा.मा.क्र.02/आर.टी.एस.-64/2026-2027 दिनांक 29/10/2026 अन्वये स.नं. 84 च्‍या इतर अधिकारामध्‍ये नमूद असलेले ७/१२ वरील इतर अधिकारा मधील म. ज. म. अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६ अ ला अधीन ही नोंद कमी करणे करीता आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.",
  "talathi": "विजया सुर्यभान खांबलकर"
}
