{
  "village_code": "270900030101180000",
  "village_name": "तेलकामठी",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:02:22Z",
  "surveys": [
    "786/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी\nलिहून घेणार : हरिचंद्र उकंडराव डोईफोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 786/2 तपशिल : दि 19/8/07 बँक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी कडून रू 40000/- कर्ज घेतले - 1505\nदि 12/7/2011 बॅक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी कडुन रू 45,000/- कर्ज घेतले - 1835\nबॅक ऑफ इंडीया तेलकामटी यांचे कडुन रु 65,000/- रू कर्ज घेतले दि 23/5/2013 वर्दी रिपोर्ट पत्र प्रमाणे नोद घेण्यांत आली, - 2132\nदिनांक 25/04/2023 रोजी बँक ऑफ इंडीया शाखा तेलकामठी चा हरिचंद्र उकंडराव डोईफोडे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 4313\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 7631-1372 दिनांक 18/09/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इरफान पीरु जानीवाले"
}
