{
  "village_code": "270900030101210000",
  "village_name": "आदासा",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:34:17Z",
  "surveys": [
    "235",
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 08/05/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/05/2025\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.18/आर.टी.एस.-64/2024-25\nआदेश दिनांक : 16/04/2025\nवरील आदेशानुसार व भारताचे राजपत्र कोळसा मंत्रालय अधिसूचना नवी दिल्ली 14 फेब्रुवारी 2014 व संबंधित खातेदारांना CBA(A\u0026D)Act 1957 अन्वये वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड मार्फत जमिनीचा मोबदला प्रदान करण्यात आलेला असल्याने 7/12 मध्ये भारत सरकार तर्फे वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड हि नोंद दर्ज करण्यात आली.",
  "talathi": "प्रियंका एकनाथ काळे"
}
