{
  "village_code": "270900030101220000",
  "village_name": "सोनपूर",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:26:25Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया धापेवाडा , कळमेश्वर\nलिहून देणार : केशवराव शालीकरामजी पडोळे रा. सोनपूर यांनी दुय्यम निबंधक कळमेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक/दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया धापेवाडा यांचेकडील पत्र क्रमांक/दि.२९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका एकनाथ काळे"
}
