{
  "village_code": "270900030101410000",
  "village_name": "उबाळी",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:35:17Z",
  "surveys": [
    "446"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया , शाखा कळमेश्वर\nलिहून देणार : आकाश रमेश देवळे रा. उबाळी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा कळमेश्वर यांचेकडील पत्र दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपुर्वा मोरेश्‍वर बन्‍सोले"
}
