{
  "village_code": "270900030101470000",
  "village_name": "वरोडा",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2108,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:54:10Z",
  "surveys": [
    "188",
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं. 188 व 201 च्या जमिनीचे खातेदार शिला खेमराज नागठाणे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या शिला गुंडेराव सहस्त्रबुद्धे ऐवजी शिला खेमराज नागठाणे करण्याचा मा. कोर्ट विद्यमान श्री. विकास बिक्कड, तहसीलदार, कळमेश्वर यांचा आदेश क्र रा. मा. क्र 90/ आर. टी. एस -64/ 2025-26 दि.08/10/2026 वरून व म.ज.म.अ. 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "स्नेहल वामन नाईक"
}
