{
  "village_code": "270900030101510000",
  "village_name": "गोवरी",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 904,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:00:31Z",
  "surveys": [
    "208",
    "209/1",
    "209/2",
    "209/3",
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा. मा. क्र. ०१ / एम. सी. ए. - 05 / २०२६ - २७\nआदेश दिनांक : 30/10/2026\nआदेश\n1. वादी तथा अर्जदार यांचा अर्ज मंजुर करण्यात येतो.\n2. प्रतिवादी यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वादी यांचे शेत सर्व्हे क्र. 210 च्या शेतात मध्ये जाण्या येण्याची वहिवाटीचा रस्ता हा सर्व्हे क्र. 208 च्या पश्चिम बाजुने व सर्वोर्क क्र. 200 च्या पूर्व बाजुने असल्याचे मोक्यावर दिसून आले असून सदरहूं रस्त्यावर अतिक्रमण करून काटेरी झुडपे टाकून केलेले अडथळे प्रत्यक्ष आदेश मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून रस्ता पूर्ववत मोकळा करावा.\n3. प्रतिवादी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने अर्जदार तथा वादी तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या बंडी-बेल, ट्रॅक्टर आणि मालाच्या ने-आण करण्याच्या वहिवाटीस कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर अडथळा निर्माण किंवा मनाई करू नये, असा कायमस्वरूपी मनाईहुकुम देण्यात येत आहे.\n4. वादी तथा अर्जदार व इतर यांनी वहिवाटीचा रस्ता वापरतांना प्रतिवादी तथा गैर अर्जदार यांचे शेतजमिनीचे किंवा पिकांचे नुकसान नुकसान होणार नाही याची याबाबत दक्षता घ्यावी.\n5. सदर आदेशाने कोणताही पक्ष व्यथीत होत असल्यास त्यांना मा. उपविभागीय अधिकारी, सावनेर यांचेकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अपील दाखल करून दाद मागता येईल.\n6. खर्चाबाबत आदेश नाही.\nसदर आदेश आज दिनांक 30 ऑक्टोबर २०२६ रोजी माझे सही व कार्यालयीन शिक्कानिशी पारीत करण्यात.\n(विकास बिक्कड)\nमामलेदार कळमेश्वर",
  "talathi": "निशांत संजय घोगरे"
}
