{
  "village_code": "270900030101630000",
  "village_name": "गुमथळा",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:41:02Z",
  "surveys": [
    "150/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , कळमेश्वर\nलिहून देणार : अर्जुन नारायण नेगे रा. गुमथळा यांनी दुय्यम निबंधक कळमेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 30 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 303000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AC30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 303000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दर्शना गौतम अंबादे"
}
