{
  "village_code": "270900030101830000",
  "village_name": "गौंडखैरी",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3859,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:41:38Z",
  "surveys": [
    "370/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसक्षम अधिकारी उच्च न्यायालय यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रिट पेटीशन क्र.(WP) No. 3435 OF 2019 दिनांक 01/02/2024 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =370/अ\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nउच्च न्यायालय यांचे खंडपीठ नागपूर येथील रिट पेटीशन क्र.(WP) No. 3435 OF 2019 आदेश दिनांक 01/02/2024 मधील मुद्दा क्र 9 मधील 2 नुसार नायब तहसीलदार यांचे आदेश रद्द केल्यामुळे तसेच कोर्ट विद्यमान नायब तहसीलदार रा.नि.मंडळ धापेवाडा तहसील कळमेश्वर यांचे न्यायालईन आदेश क्र E-QJCourts No.-00095/2025 रा.मा.क्र. 23/आर.टी.एस.-64/2025-2026 आदेश दिनांक 31/08/2026 नुसार मौजा गोंडखैरी येथील 370अ 7/12 बंद केला असे",
  "talathi": "विनोद देवरावजी मोंढे"
}
