{
  "village_code": "270900034092000000",
  "village_name": "कळमेश्वर न.प",
  "taluka_name": "कलमेश्वर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5882,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:58:12Z",
  "surveys": [
    "793",
    "804",
    "805"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसक्षम अधिकारी इतर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक उप अधिक्षक भुमि अभिलेख कळमेश्वर यांचे पत्र क्रं/प भु/कळमेश्वर/अ/निकाली/2026 दिनांक 05/10/2026 तसेच मा तहसिलदार साहेब कळमेश्वर यांचे पत्र क्रं जा क्रं म स /प्रस्तु 1/तह कळमे/कावि 3063/2026 दिनांक 12/10/2026 मौजा कळमेश्वर येथील गावठाणा लगतचे सर्व्हे नंबर मा जिल्हाधिकारी नागपूर यांचे कडील अधिसुचना दिनांक 19/7/2012 अन्वये कलम 122 चे हद्दीत समाविष्ट करण्यात आल्याने कलम 126 अन्वये नर भुमापन प्रख्यापन दिनांक 28/12/2018 ला झालेले आहे एका मिळकतीचे 7/12 व आखिव पत्रिका दोन्ही अभिलेख चालु ठेवता येत नसल्याने दुहेरी पघ्दत बंद करणे कामी सदर्भ 1 व 2 अन्वये इकडील सदर 7/12 ची खात्री केली असता सर्व्हे क्रमांक 793, 804, 805, 808/1, 810/1, 912, 629/अ , ब व 875 चे 7/12 नगर भुमापन हद्दीत येत असल्याने सद मिळकतीस नगर भुमापन क्रमांक प्राप्त झलेला हे सर्व सर्व्हे क्रमांक कलम 122 च्या हद्दीत ये असल्याने उक्त मिळकतीचा 7/12 बंद करण्यस येत आहे अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =793\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "शैलेश परसराम रामटेके"
}
