{
  "village_code": "270900040101940000",
  "village_name": "केळवद",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1878,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:11:11Z",
  "surveys": [
    "211/1",
    "211/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ़ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : गोविंदा बाबुराव चौधरी रा. केळवद यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6710-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/1, 211/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंदा बाबुराव चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 870000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "BHARTI DEVRAO AMBADARE"
}
