{
  "village_code": "270900040101980000",
  "village_name": "छत्रापूर",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1044,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:21:23Z",
  "surveys": [
    "45",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.२१/एम.आर.सी.-८१\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा. जिल्हाध‍िकारी साहेब यांचे आदेश रा. मा.क्र.२१/एम.आर.सी.-८१/कावि -४४३/२०२६ दि. ७/१०/२०२६ अन्वये स.न. ४५ व ५१ या जागेवर औदृयोगिक (STONE CRUSHER) ह्या अकृषक वापराकरीता विकास परवानगी देण्यात आल्यावरुन नोंद दाखल.\nविकास परवानगी आदेशात नमुद १ ते २० अटी व शर्तीच्या अधीन राहुन अकृषक वापराकरीता विकास परवानगी देण्यात आलेली आहे.",
  "talathi": "प्रिती नामदेवराव फुकट"
}
