{
  "village_code": "270900040102070000",
  "village_name": "पंढरी (ज)",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:46Z",
  "surveys": [
    "150/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र उमरी नांदा\nलिहून घेणार : सुनंदा ईश्‍वर जोगी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 150/3 तपशिल : फे.दि. 4/3/2011 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरी (भ) कडून रु. 5,000/- कर्ज घेवून शेती गहाण. - 295\nसर्व्हे क्रमांक : 150/3 तपशिल : फे दि 2/06/2012 बॅक ऑफ महाराष्‍ट्र कडुन रू 5000/-कर्ज घेतले - 326\nसर्व्हे क्रमांक : 150/3 तपशिल : दिनांक 12/10/2015 रोजी बॅक ऑफ महाराष्‍ट़ चा ईश्वर काशिनाथ जोगी यांच्या नावे र.रु.78000/- कर्ज. - 603\nबॅक ऑफ महाराष्‍ट़ उमरी कडुन रु 128000/ कर्ज घेतले दि 8/6/16 - 632\nफेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज खाते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बंद करण्यात आले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.AX7/BM/Boza vapas/2026-27 दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती प्रमोदराव गंजीवाले"
}
