{
  "village_code": "270900040102090000",
  "village_name": "रामपूरी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:42:43Z",
  "surveys": [
    "462",
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा केळवद, सावनेर\nलिहून देणार : राजेंद्र बुद्धुजी डबले रा. रामपूरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 468, 462 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा केळवद यांचेकडील पत्र दि.28/09/2026 नुसार दिलेवरुन दि.29/10/2026 रोजी ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिशा राजेश नाईक"
}
