{
  "village_code": "270900040102110000",
  "village_name": "नांदोरी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:04Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर\nलिहून देणार : प्रकाश मानीकराव कोंगरे रा. नांदोरी यांनी रक्कम रुपये 100000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील ज्ञानेश्वर अनासाने"
}
