{
  "village_code": "270900040102170000",
  "village_name": "नांदाखुर्द (रि)",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:40Z",
  "surveys": [
    "93/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार :\nलिहून घेणार : विलास शंकर धुवाधप्‍पार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 93/क तपशिल : फे दि 07/07/2015 आय सि आय सि आय बॅक शाखा सावनेर कडुण रूपये 242900/- कर्ज घेवुण शेत गहाण - 353\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सर्व्हे क्रमांक 93/क ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआय सि आय सि आय बॅक शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 रोजी दिलेवरुन सर्व्हे क्रमांक 93/क ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज पांडुरंग नारनवरे"
}
