{
  "village_code": "270900040102310000",
  "village_name": "टेकाडी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:25:52Z",
  "surveys": [
    "180/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/09/2026\nलिहून घेणार : युनियन बॅंक ऑंफ इंडीया सावनेर ,\nलिहून देणार : सेवकराम शालिकरामजी राऊत रा. टेकाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बॅंक ऑंफ इंडीया सावनेर यांचेकडील पत्र क्रमांक Adv/503-637/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गीता हरिदास पाटील"
}
