{
  "village_code": "270900040102310000",
  "village_name": "टेकाडी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 715,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:25:52Z",
  "surveys": [
    "12/1",
    "12/2",
    "12/3",
    "7",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.14/एल.एन.डी-10/2025-26\nआदेश दिनांक : 14/07/2026\nमा नायब तहसिलदार साहेब सावनेर यांचे आदेश रा.मा.क्र.14/एल.एन.डी-10/2025-26 आदेश पारित दिनांक 14/07/2026 अन्‍वये\nशेत स.नं. 7 च्‍या पुर्व बाजुकडील भागाकडुन उत्‍तर-दक्षिण धु-यांने म्‍हणजेच शेत स.नं.7 आणि स.नं. 8 यांच्‍या सामाईक मेंढ/धु-यावरुन स.नं. 12/1,12/2, व 12/3 मध्‍ये जाण्‍यायेण्‍यासाठी 8 फुट रुंदीचा वहीवाटीचा रस्‍ता मंजुर करण्‍यात येत आहे.\nकरिता रस्‍त्‍यांची वहीवाटीची नोंद सात बाराच्‍या इतर अधिकारामध्‍ये करण्‍यात येते",
  "talathi": "गीता हरिदास पाटील"
}
