{
  "village_code": "270900040102430000",
  "village_name": "सुरेवानी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:49:52Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nमा.तहसिलदार साहेब सावनेर यांचे आदेश रा.मा.क्र.20/एल.एन.डी-18/2026-27 आदेश पारित दिनांक 13/10/2026 अन्‍वये शेत स.नं. 5 आराजी 3.86 हे.आर जमा.जमा.18.10 रु भोागवटदार वर्ग 2 जमीनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये मा. तहसिलदार साहेब सावनेर यांचे आदेशान्‍वये समावेश करण्‍यात आले.इतर कोणताही बदल करण्‍यात आलेला नसुन फक्‍त भोगवटदार वर्ग 1 करण्‍यात आले असल्‍यांने नोंद दाखल.",
  "talathi": "वसंत प्रल्हाद बन्सोड"
}
