{
  "village_code": "270900040102570000",
  "village_name": "गडमी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:02Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा खापा\nलिहून घेणार : ज्ञानेश्‍वर भिमराव क्षिरसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20/2 तपशिल : बँक ऑफ बडौदा शाखा खापा कडून 100000/- पिककर्ज घेतले. - 336\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा खापा कडुन दि.०8/09/२०२६ रोजी पत्र दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरिता विवेक लुतडे"
}
