{
  "village_code": "270900040102670000",
  "village_name": "राजना(हळद)",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:42:10Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार :\nलिहून घेणार : मिना शिशुपाल मलवे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : आई.डी.बी.आई. बॅक शाखा गुमगाव कडुन रूपये 160000/- कर्ज घेतले. - 496\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आई.डी.बी.आई. बॅक यांचेकडील पत्र दिनांक १२-१०-२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठल सर्याम"
}
