{
  "village_code": "27090004010275000",
  "village_name": "खानगांव",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:04:02Z",
  "surveys": [
    "211/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा सावनेर\nलिहून घेणार : दर्याव गोपाळा बोडी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 211/1 तपशिल : फे. दि. 30/06/2014 ला बँक ऑफ बडोदा शाखा सावनेर कडुन रू 60000/- चे तारण गाहाण करूण दिला - 581\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ सर्व्हे क्रमांक 211/1 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक ०९/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ सर्व्हे क्रमांक 211/1 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज पांडुरंग नारनवरे"
}
