{
  "village_code": "27090004010276000",
  "village_name": "परसोडी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:11:44Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : राजू हिरामण आढे रा.परसोडी\nलिहून घेणार :\nयांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : खुरजगाव सेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित , खुरजगाव जिल्हा नागपूर यांच्याकडून नामे राजू हिरामणदेव आढे रा. खुरजगाव यांनी दिनांक १२/०८/२०२५ रोजी ३,००,००० रुपये घेऊन सदर शेत तारण गहाण दिले आहे . - 1144\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ स.क्र.४३ वर दाखल असलेला ३,००,००० रुपये चा बोजा कमी करणेबाबत खुरजगाव सेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित , खुरजगाव जिल्हा नागपूर बँक /एन.डी.सी.सी. बँक लिमिटेड शाखा सावणेर यांचेकडील पत्र दिनांक ०४/०८/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ स.क्र.४३ वर दाखल असलेला ३,००,००० रुपये चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज पांडुरंग नारनवरे"
}
