{
  "village_code": "270900040102770000",
  "village_name": "खुरजगांव",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:38Z",
  "surveys": [
    "303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर\nलिहून घेणार : सुरेश कान्‍हुदेव कारेमोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 303 तपशिल : फे.दि. 19/11/10 भारतीय स्टेट बँक सावनेर कडुन 70000/- दि. 22/9/10 ला कर्ज घेतले - 408\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सर्व्हे क्र. 303 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज पांडुरंग नारनवरे"
}
