{
  "village_code": "270900040102770000",
  "village_name": "खुरजगांव",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:38Z",
  "surveys": [
    "226/1",
    "253",
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा सावणेर\nलिहून घेणार :\nयांनी सर्व्हे क्रमांक : 226/1 तपशिल : बॅक ऑफ बडोदा शाखा सावनेर कडून रु 400000/-पीक कर्ज घेतले दि 18/6/15 - 546\nसर्व्हे क्रमांक : 286 तपशिल : फे दि. 10/7/15 बोजा बॅक आफ बडोदा सावनेर कडुन रु 400000/- कर्ज घेतले दि.18/6/15. - 546\nसर्व्हे क्रमांक : 253 तपशील : बॅक ऑफ बडोदा शाखा सावनेर कडुन रु 400000/ - पीक कर्ज घेतले - 499\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सावणेर\nयांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 रोजी दिलेवरुन सर्व्हे क्रमांक 226/1,286,253 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज पांडुरंग नारनवरे"
}
