{
  "village_code": "270900040102860000",
  "village_name": "माळेगांव (टा.)",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T20:59:18Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया ,\nलिहून देणार : सरला संजय चौधरी रा. माळेगांव (टा.) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोविंद दत्‍तात्रय टेकाडे"
}
