{
  "village_code": "270900040102970000",
  "village_name": "चिचघाट(रि)",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:20:05Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी संस्‍था मर्या. शाखा वाकी\nलिहून घेणार : पुरुषोत्तम अजाबराव ठाकरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : वाकी सेवा सहकारी सोसायटी संस्‍था मर्या हीला दिनांक 09/05/2006 रोजी रू 50,000 मध्‍ये जमीन पिक कर्जाबाबत तारण गहाण करुन दिल्‍यामुळे नोंद - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल धर्मपाल लिंगायतवाणी"
}
