{
  "village_code": "270900040103000000",
  "village_name": "कोदाडोंगरी",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:13:11Z",
  "surveys": [
    "23/ड/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : श्री. पाटीलबाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. शाखा बोखारा\nलिहून घेणार : पुष्पराज प्रभुजी दुधाने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 23/ड/1 तपशिल : प्रमाणे पुष्पराज प्रभुजी दुधाने यानी श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित नागपुर तर्फे अधिकृत अधिकारी दिनेश मनोहररराव उपलवार यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1065\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र. श्री.पा.बा/6541 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल धर्मपाल लिंगायतवाणी"
}
