{
  "village_code": "270900040103070000",
  "village_name": "चांपा",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:19:17Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : जनता क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. , पाटणसावंगी\nलिहुन देणार : ज्ञानेश्वर हरीभाऊ मांगूळकर रा. चांपा गट नंबर/ सर्वे नंबर 211 यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर हरीभाऊ मांगूळकर , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक , जनता क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. , पाटणसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक JCCS/PATANSAONGI/2026-27/38 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोजी नंदलाल सोमकुवर"
}
