{
  "village_code": "270900040103080000",
  "village_name": "सावरमेंढा",
  "taluka_name": "सावनेर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2025-10-31",
  "objection_until": "2025-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:48:19Z",
  "surveys": [
    "127/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2025\nलिहुन घेणार : सावरमेंढा सेवा विविध कार्यकारी सह संस्था मर्या., सावरमेंढा\nलिहुन देणार : सुनिता छञपालजी केने रा. सावरमेंढा गट नंबर/ सर्वे नंबर 127/3 यांनी दिनांक 13/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता छञपालजी केने , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक , सावरमेंढा सेवा विविध कार्यकारी सह संस्था मर्या., सावरमेंढा यांचेकडील पत्र क्रमांक 13/25 दिनांक 13/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोजी नंदलाल सोमकुवर"
}
